Surprise Me!

3 महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकं पोषण आहारापासून वंचित;Motala तालुक्यातील प्रकार उघड| Buldhana| BJP

2022-07-28 1 Dailymotion

मोताळा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 228 अंगणवाड्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून तीन ते सहा वयोगटातील मुलांना पोषण आहार मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी तीन ते सहा या वयोगटातील बालके हे तीन महिन्यापासून पोषण आहारापासून वंचित असल्याचं पाहायला मिळतंय.<br /><br />#Motala #Buldhana #Anganwadi #ICDS #WomenAndChildDevelopment #WCD #ShivSena #BJP #Health #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon